🛕🌴 आनंदाची बातमी! 🌴🛕
आपल्या 'नक्षत्र ९ टूर्स अँड ट्रॅव्हल्स' या पर्यटन संस्थेला भारत सरकारच्या पर्यटन मंत्रालयाकडून NIDHI (National Integrated Database of Hospitality Industry) अंतर्गत 'Safe, Honourable & Sustainable Tourism' (सुरक्षित, सन्माननीय आणि शाश्वत पर्यटन) चे अधिकृत प्रमाणपत्र प्राप्त झाले आहे! ✨ सुरक्षित, विश्वासार्ह आणि दर्जेदार सेवा देण्याच्या आमच्या प्रतिज्ञेची हीच पावती आहे. आमच्यावर सतत विश्वास दाखवल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार! 🙏 पत्ता: श्री राजलक्ष्मी कॉम्प्लेक्स, तिरंगा चौक, फॉरेस्ट ऑफिसच्या मागे, यशवंत नगर, विटा, जि. सांगली.